होमिओपॅथी
वैद्यकीय क्षेत्रात सद्द्या अनेक उपचार पद्धती आहेत.त्यामध्ये अलोपॅथी,आयुर्वेद,युनानी अशा पॅथीचा समावेश होतो.तसेच सध्या झपाट्याने वाढत चाललेली व उपयुक्त अशी पॅथी म्हणजे *होमिओपॅथी.* दिसायला या गोळ्या दिसतात शाबुदाण्यासारख्या पण होमिओपॅथी मधे अनेक जुनाट आजार दूर करण्याची शक्ती असते.तसेच या गोळ्यांचा आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
होमिओपॅथी या उपचार पद्धती मध्ये व्यक्तीच्या पूर्ण शरीराचा अभ्यास केला जातो,त्याच्या आवडी निवडी पाहिल्या जातात,त्याच्या प्रकृतीचा बारीक अभ्यास केला जातो व नंतर त्या रुग्णाला उपचार दिला जातो,त्यामुळे आजार कितीही जुना असला तरी तो ठीक होतोच.फक्त गरज असते ती संयमाची.
होमिओपॅथी मध्ये आजार तर दूर होतोच पण त्याच बरोबर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ही वाढते,तसेच आपले मनही चैतन्यमय होते व उत्साह वाढतो.
होमिओपॅथी मध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगळे औषध दिले जाते.आजार जरी एक असला तरीही त्याची लक्षणे स्वरूप लक्षणांची तीव्रता याचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तिला वेगळे औषध दिले जाते.
होमिओपॅथीची औषधे तयार करताना बऱ्याच गोष्टी लक्षात घेतल्या जातात.कांदा चिरल्यावर डोळ्यात पाणी येते,डोळे दुखू लागतात,आणि डोळे लालही होतात.म्हणून कांद्यावर प्रक्रिया करून तयार केलेले औषध आशा व्यक्तीला देतात ज्या व्यक्तीचे डोळे लाल होतात डोळ्यातून पाणी येते.अनेकवेळा हे सर्दीमुळे होते तेव्हा त्या रुग्णाला ते औषध दिले जाते.
या पॅथीमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पॅथीमधील सर्व औषधांची तपासणी मानवावरच केली जाते ,मानवी शरीरावर त्याचा काय परिणाम होतो ते तपासलेले असते.अशी ही सर्वात उत्तम पॅथी आहे.
पण समाजात होमिओपॅथी बद्दल अनेक चुकीचे समज आहेत.जसे की होमिओपॅथी मध्ये सर्व रुग्णांना एक सारख्या गोळ्या दिल्या जातात तर हे साफ चुकीचे आहे त्या गोळ्यांमध्ये टाकलेले औषध हे वेगवेगळे असते.होमिओपॅथी ची औषधे ही अतिशय हळू हळू काम करतात असाही एक गैरसमज आहे पण ही औषधे अतिशय लवकर प्रभावी ठरतात.सर्दी,खोकला,ताप,डोकेदुखी असे आजार त्वरित दूर होतात.फक्त जुनाट आजार ठीक होण्यासाठी वेळ लागतो.पन आयुष्यभरासाठी कडू गोळ्या खात राहण्यापेक्षा 4-6 महिने गोड गोळ्या खाल्लेल्या केव्हाही चांगलेच.
अशी ही होमिओपॅथी हळूहळू या पॅथिकडे रुग्णांचा ओढा वाढत चालला आहे.